Home Blog

Breaking News Live Updates – 05 June 2023: Read All News, as it Happens, Only on News18.com

0

FOR 5th June 2023

Minute-by-minute news updates of happenings from around the world, with special focus on India. From daily coronavirus news about the probable third wave, number of infections, vaccination, and reopening of places and activities to all developments in the fields of politics, education, business, entertainment and sports – everything you to need to know, as it happens, and all in one place.

Get instant news about elections, governments and political parties; updates on school and college exam results and admissions; and information about developments in the stock market, start-up sector and buzz about cryptocurrencies.

If movies, daily soaps, web series and music are your interests, read latest updates about film and TV celebrities, their work and their personal lives, along with a sprinkling of gossip. Get news about trends in showbiz and exclusive interviews with your favourite stars. Find out what celebrities are posting on Instagram and Twitter…Read More

Read more

If movies, daily soaps, web series and music are your interests, read latest updates about film and TV celebrities, their work and their personal lives, along with a sprinkling of gossip. Get news about trends in showbiz and exclusive interviews with your favourite stars. Find out what celebrities are posting on Instagram and Twitter and get quick updates about their lives.

Sports lovers can follow ball-by-ball commentary of cricket matches involving India, latest news about football, tennis, Formula One, badminton and various other Olympic sports.

All-in-all, if it is news, then News18.com’s breaking news live updates page is your one-stop-shop.

Source link

Study finds reduced emissions during epidemic aggravated climate change

0

STOCKHOLM: Researchers discovered that Covid epidemic shutdowns in South Asia significantly reduced the number of short-lived cooling particles in the air while having no effect on the concentration of long-lived greenhouse gases. Researchers were thus able to demonstrate how lower air pollution emissions lead to cleaner air and faster global warming.
The study was published in the journal, ‘Climate and Atmospheric Science’.
It is well known that emissions of sulphur and nitrogen oxides, as well as other air pollutants, cause the formation of aerosols (particles) in the air, which can offset or mask the full climate warming caused by greenhouse gases such as carbon dioxide and methane. However, this masking effect’ has received little attention. Large-scale experiments involving vast areas would be required to determine the size, which is impractical.
The Covid pandemic became such a ‘natural’ experiment. Due to pandemic restrictions, many industries and modes of transport worldwide slowed in the spring of 2020. This created a once-in-a-lifetime opportunity to investigate what happens to the climate when petrol and aerosol emissions are rapidly reduced.
Measuring station in the northernmost Maldives
At Hanimaadhoo, a measuring station in the northernmost Maldives off the coast of India, researchers have been measuring the atmospheric composition and radiation for soon two decades. (Measurements reveal the impact of air pollution on climate and health in southern Asia) The measuring station is strategically placed to capture air masses from the Asian subcontinent and is located in an area with few regional emission sources. When emissions suddenly decreased during the pandemic in South Asia (mainly Pakistan, India and Bangladesh), an opportunity was created to see what impact this had on the climate.
Short-lived air particles decreased but not greenhouse gases
A new article in the scientific journal NPJ Climate and Atmospheric Science shows that the concentrations of polluting short-lived air particles decreased significantly, while the attention of longer-lived greenhouse gases was barely affected in the air mass over South Asia. The cooling effect of the aerosols comes from the fact that they reflect incoming solar radiation back into space. With a lower aerosol content, there is less cooling and thus less ‘masking’ of the warming effect of the significantly longer-lived climate gases. Measurements taken at the same time over the northern Indian Ocean revealed a seven per cent increase in solar radiation reaching the Earth’s surface, thus increasing temperatures.
“Through this large-scale geophysical experiment, we were able to demonstrate that while the sky became bluer and the air cleaner, climate warming increased when these cooling air particles were removed,” said Professor Orjan Gustafsson at Stockholm University, who is responsible for the measurements in the Maldives and who led the study.
The results show that a complete phasing out of fossil fuel combustion in favor of renewable energy sources with zero emissions could result in rapid ‘unmasking’ of aerosols, while greenhouse gases linger.
“During a couple of decades, emission reductions risk leading to net climate warming due to the ‘masking’ effect of air particles, before the temperature reduction from reduced greenhouse gas emissions takes over. But despite an initial climate warming effect, we obviously still urgently need a powerful emission reduction,” said Orjan Gustafsson.

Source link

Shivrajyabhishek Ceremony Celebration In Barlin Marathi News

0

ABP Majha Batmya

04 Jun, 02:15 PM (IST)

Shivrajyabhishek दिनाचा उत्साह थेट बर्लिनमध्ये, Carnival of Cultures मध्ये ढोल-लेझीमचा जल्लोष

Source link

Shivrajyabhishek दिनाचा उत्साह थेट बर्लिनमध्ये, Carnival of Cultures मध्ये ढोल-लेझीमचा जल्लोष

0

<p>Shivrajyabhishek दिनाचा उत्साह थेट बर्लिनमध्ये, Carnival of Cultures मध्ये ढोल-लेझीमचा जल्लोष</p>

Source link

Indian Parliament Member Wrote A Letter To German Ambassador For Baby Ariha Case Detail Marathi News

0

Baby Ariha Case: लहान मुलांचे लाड करणं,त्यांना आपल्या हातांनी भरवणं या सगळ्या गोष्टी फार प्रेमाने आपल्याकडे प्रेमाने केल्या जातात. पण जर्मनीमध्ये (Germany) या सगळ्या गोष्टी करणं कायद्यानं गुन्हा आहे. आपल्या हातांनी मुलांना भरवणं म्हणजे मुलांच्या आरोग्याची हेळसांड करणं आहे असं जर्मनीत मानलं जातं. जर पालक या गोष्टी करतातना आढळून आले तर त्यांच्यापासून त्यांचे बाळ लांब केले जाते. त्याची विशेष काळजी घेण्यासाठी त्यांना बाल संगोपन गृहामध्ये ठेवले जाते. त्यामुळे जर्मनीमध्ये बाळाच्या बाबतीतली छोटीशी चूक देखील पालकांना महाग पडते. 

नुकतचं जर्मनीमधल्या अशाच एका प्रकरणामध्ये भारतातील विविध पक्षातील खासदारांनी एकजूट दाखवली आहे. जर्मनीमधील स्थित एका भारतीय कुटुंबातील मुलीसाठी भारतातील खासदारांनी जर्मनीच्या राजदूतांना पत्र लिहिले आहे. राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांनी जर्मनीचे राजदूत डॉ. फिलिप अकरमन यांना पत्र लिहिले आहे. तसेच ‘आता विलंब केल्यास त्या मुलीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान होईल’ असं खासदारांनी म्हटलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

जर्मनीच्या सरकारने ज्या मुलीला बालसंगोपन गृहामध्ये ठेवले आहे तिचे नाव अरिहा शाह असे आहे. अरिहाचे पालक 2018 पासून जर्मनीमध्ये स्थित आहेत. परंतु तिला काही कारणास्तव दुखापत झाली होती. त्यानंतर अरिहाच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले,तेव्हा डॉक्टरांनी सर्व काही ठिक असल्याचं सांगितलं. परंतु त्यानंतर जेव्हा ते पुन्हा डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांच्यापासून अरिहाला हिरावून घेण्यात आले आणि तिला बालसंगोपन गृहामध्ये ठेवण्यात आले. 20 सप्टेंबर 2021 रोजी अरिहाला जर्मनीच्या बाल संगपोन गृहामध्ये ठेवले त्यावेळी ती अवघ्या सात महिन्यांची होती. जर्मनीच्या अधिकाऱ्यांनी अरिहाचे आईवडील धरा आणि भावेश शाह यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. 

या खासदारांना लिहिले पत्र

या प्रकरणात खासदारांनी एकी दाखवत जर्मनच्या राजदूतांना पत्र लिहिले आहे. यामध्ये काँग्रेसकडून शशी थरुर आणि अधीर रंजन चौधरी, भाजपच्या खासदार हेमा मालिनी आणि मेनका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे, टीएमसीकडून महुआ मोईत्रा, समाजवादी पक्षाकडून राम गोपाल यादव,आरजेडीकडून मनोज झा,आम आदमी पक्षाकडून संजय सिंह,सीपीएमकडून इलामन करीम आणि जॉन ब्रिटस,अकाली दलाकडून हरसिमरत कौर, बसपाकडून कुंवर दानिश अली,ठाकरे गटाकडून प्रियांका चतुर्वेदी , सीपीआयकडून बिनॉय विश्वम आणि नॅशनल कॉन्फरन्सकडून फारुख अब्दुल्ला या खासदारांना या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. 

पत्रात काय म्हटलं आहे?

खासदारांनी या पत्रात लिहिले आहे की, ‘भारतीय संसदेच्या दोन्ही गृहांचे सदस्या म्हणून आम्ही 19 पक्षांचे खासदार तुम्हाला पत्र लिहित आहोत. भारतातील दोन वर्षांची मुलगी तुमच्या बालसंगोपन गृहामध्ये आहे तिला तातडीने सोडण्याची विनंती आम्ही करत आहोत. ही मुलगी भारताची नागरिक असून धरा आणि भावेश शाह हे तिचे पालक आहेत. मुलीचे वडील तिथल्या एका कंपनीत काम करत असल्याने हे कुटुंब बर्लिनमध्ये राहत होते. हे कुटुंब आत्तापर्यंत भारतात यायला हवे होते, पण दुःखद घटनेमुळे ते येऊ शकले नाहीत.’

पुढे लिहिताना खासदारांनी म्हटले की, ‘आम्ही तुमच्या कोणत्याही संस्थेवर आरोप करत नाही आणि आम्ही तुम्ही जे काही केले ते मुलीच्या हितासाठी केले हे आम्ही समजू शकतो.  आम्ही तुमच्या देशातील कायदेशीर प्रक्रियेचा आदर करतो पण या कुटुंबाविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल  नसल्यामुळे मुलीला घरी परत पाठवण्यात यावे’

तसेच ‘अरिहाच्या पालकांवर फेब्रुवारी 2022 कोणत्याही प्रकारचा आरोप सिद्ध न झाल्याने जर्मन पोलिसांनी त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले. परंतु त्यानंतरही मुलीला तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले नाही’, असं देखील खासदारांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. ‘आमच्या संस्कृतीचे काही नियम आहेत.अरिहा ही जैन धर्माची असल्याने ती पूर्णपणे शाकाहारी आहे.  पंरतु या मुलीला मांसाहाराचे जेवण दिले जात आहे.’ असा आरोपही खासदारांनी या पत्रात केला आहे. 

मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे

अशाच प्रकरणावर आधारित राणी मुखर्जी हिचा मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपट देखील आला होता. ज्यामध्ये राणी मुखर्जीने तिच्या मुलीला हाताने भरवल्यामुळे तिच्यापासून तिला हिरावून घेण्यात येते. ती मुलीला सांभाळण्यास असक्षम असल्याचं कारण तिला नॉर्वेच्या सरकारकडून देण्यात येतं. मुलांसोबत एका बेडवर झोपणं, त्यांना काजळ लावणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने चुकीच्या आहेत आणि हेच कारण सांगून तिच्याकडून तिची दोन्ही मुलं हिरावून घेतली जातात. त्यानंतर मुलांचा ताबा परत मिळवण्यासाठीचा मिसेस चॅटर्जीचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या: 

‘कवच’मुळे भीषण अपघात टाळता आला असता, पण… रेल्वेमंत्र्यांच्या दाव्यावर विरोधकांचा निशाणा; नक्की काय आहे ही यंत्रणा?

Source link

Breaking News Live Updates – 04 June 2023: Read All News, as it Happens, Only on News18.com

0

FOR 4th June 2023

Minute-by-minute news updates of happenings from around the world, with special focus on India. From daily coronavirus news about the probable third wave, number of infections, vaccination, and reopening of places and activities to all developments in the fields of politics, education, business, entertainment and sports – everything you to need to know, as it happens, and all in one place.

Get instant news about elections, governments and political parties; updates on school and college exam results and admissions; and information about developments in the stock market, start-up sector and buzz about cryptocurrencies.

If movies, daily soaps, web series and music are your interests, read latest updates about film and TV celebrities, their work and their personal lives, along with a sprinkling of gossip. Get news about trends in showbiz and exclusive interviews with your favourite stars. Find out what celebrities are posting on Instagram and Twitter…Read More

Read more

If movies, daily soaps, web series and music are your interests, read latest updates about film and TV celebrities, their work and their personal lives, along with a sprinkling of gossip. Get news about trends in showbiz and exclusive interviews with your favourite stars. Find out what celebrities are posting on Instagram and Twitter and get quick updates about their lives.

Sports lovers can follow ball-by-ball commentary of cricket matches involving India, latest news about football, tennis, Formula One, badminton and various other Olympic sports.

All-in-all, if it is news, then News18.com’s breaking news live updates page is your one-stop-shop.

Source link

14 वर्षाचा देव शहा जिंकला अमेरिकन बी स्पेलिंग च्ॅम्पियनशीप , कमवले तब्बल 41 लाख रूपये

0

14 वर्षाचा देव शहा जिंकला अमेरिकन बी स्पेलिंग च्ॅम्पियनशीप , कमवले तब्बल 41 लाख रूपये

Source link

WWDC 2023 Apple’s Worldwide Developers Conference Started From Today June 5 Detail Marathi News

0

Apple WWDC 2023 : ॲपल (Apple) या नामांकित कंपनीची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद (WWDC 2023) 5 जून ते 9 जून या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. तसेच या परिषदेची भारतीय वेळेनुसार सुरुवात पाच जून रोजी रात्री दहा वाजता होणार आहे. ॲपल कंपनीचा हा वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात ॲपलकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील करण्यात येतात. याची उत्सुकता जगभरातील लोकांना लागून राहिलेली असते. त्यामुळे यंदाच्या ॲपलच्या या परिषेदत होणाऱ्या महत्त्वाच्या घोषणांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. 

या कार्यक्रमासाठी ॲपलकडून बरीच तयारी सध्या करण्यात येत आहे. हा कार्यक्रम अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच ॲपलचे सीईओ टीम कुक (Tim Cook) यांच्या भाषणाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येते. या परिषदेच्या मुख्य अधिकारी सुसान प्रेस्कोट यांनी म्हटले की, “हा कार्यक्रम आमच्यासाठी आणि कंपनीसाठी फार महत्त्वाचा असतो. या कार्यक्रमामुळे आम्हाला जगभरातील हुशार आणि अनेक तज्ञ लोकांशी जोडण्याची एक उत्तम संधी मिळते. त्यामुळे यंदाची देखील ही परिषद आमच्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे.” 

ही परिषद ॲपलचा एक वार्षिक कार्यक्रम असतो पण या कार्यक्रमामध्ये ॲपलकडून त्यांच्या भविष्यातील प्रॉडक्ट्स आणि प्रोजेक्टविषयी देखील घोषणा करण्यात येते. हा कार्यक्रम निशुल्क असतो तसेच यामध्ये ॲपलच्या विविध प्रोडक्ट्सच्या सीरिजविषयी देखील माहिती दिली जाते. ॲपलचे युजर्स सध्या ॲपलच्या VR/AR हेडसेटची आतुरतेने वाट बघत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात ॲपलच्या या प्रॉडक्टविषयी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात ॲपलकडून iOS 17, iPadOS 17, macOS 14, watchOS 10,tvOS 17, AR/VR headset,15-inch MacBook Air या प्रॉडक्ट्सची घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

कुठे पाहाल ॲपलची ही परिषद?

ॲपलच्या या परिषदेला पाच जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 9 जून रोजी या कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रम तु्म्ही ॲपल टीव्ही, ॲपल यूट्यूब आणि ॲपल इव्हेंट पेजवर पाहू शकता. तसेच हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार पाच जून रोजी रात्री 10.30 वाजता सुरु होईल. या कार्यक्रमाती महत्त्वाचा दिवस हा 6 जून असणार आहे. ज्याचे प्रसारण 6 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 1.30 वाजता करण्यात येणार आहे. ॲपलचा हा भव्यदिव्य कार्यक्रम तुम्ही देखील लाईव्ह पाहू शकता. ‘

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Space Farming: ‘हा’ देश करतोय अंतराळात शेती, कशी उगवली जातात अंतराळात पीकं? वाचा सविस्तर

Source link

Breaking News Live Updates – 03 June 2023: Read All News, as it Happens, Only on News18.com

0

FOR 3rd June 2023

Minute-by-minute news updates of happenings from around the world, with special focus on India. From daily coronavirus news about the probable third wave, number of infections, vaccination, and reopening of places and activities to all developments in the fields of politics, education, business, entertainment and sports – everything you to need to know, as it happens, and all in one place.

Get instant news about elections, governments and political parties; updates on school and college exam results and admissions; and information about developments in the stock market, start-up sector and buzz about cryptocurrencies.

If movies, daily soaps, web series and music are your interests, read latest updates about film and TV celebrities, their work and their personal lives, along with a sprinkling of gossip. Get news about trends in showbiz and exclusive interviews with your favourite stars. Find out what celebrities are posting on Instagram and Twitter…Read More

Read more

If movies, daily soaps, web series and music are your interests, read latest updates about film and TV celebrities, their work and their personal lives, along with a sprinkling of gossip. Get news about trends in showbiz and exclusive interviews with your favourite stars. Find out what celebrities are posting on Instagram and Twitter and get quick updates about their lives.

Sports lovers can follow ball-by-ball commentary of cricket matches involving India, latest news about football, tennis, Formula One, badminton and various other Olympic sports.

All-in-all, if it is news, then News18.com’s breaking news live updates page is your one-stop-shop.

Source link

Space Farming This Country Growing Plants In Space How Do Crops Look Like In Space Detail Marathi News

0

Space Farming: जगभरातील लोकसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे, खाणारी तोंडं वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे खाद्य उत्पादनात मात्र त्या प्रमाणात वाढ होत नाही. त्यामुळे पृथ्वीवरील जमीन आता कमी पडू लागल्याचं चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून आता अंतराळात शेती करता येते का याची चाचपणी केली जात आहे. चीन आणि अमेरिकेने यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि नवनवीन प्रयोग करण्याचा सपाटा लावला आहे. 

अलीकडेच कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठाचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, जगभरातील शेतजमीनचे क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कदाचित जगातले काही मोठे देश अंतराळात शेती करण्यासाठी पाऊल उचलत असल्याचं चित्र पाहायला पाहायला मिळत आहे. आज जगातल्या अशा पिकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी अंतराळात (Space Farming) ज्यांना अंतराळात उगवले जात आहे. 

अंतराळात पीक कसं उगवतं?

अंतराळातील वातावरणात आणि पृथ्वीवरील वातावरणात जमीन आस्मानाचा फरक आहे. परंतु तरीही अंतराळात शेतीचा प्रयोग केला जात आहे. खरंतर अंतराळात पाठवलेले पिकांचे बीज सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात राहतात आणि तेथे त्यांना मोठ्या प्रमाणावर कॉस्मिक किरणांचा सामना करावा लागतो. ही प्रक्रिया पिकांच्या विकासाची आणि परिवर्तनाची क्रिया वेगवान करण्यास मदत करतात. या प्रक्रियेला स्पेस म्युट्येजेनेसिस म्हटले जाते. त्यामुळे अंतराळातील पीकं कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास तयार होतात. 

चीन करतोय अंतराळात शेती

चीन अंतराळात अनेक प्रकारची पिके घेत आहेत. यामध्ये लुयुआन 502 या गव्हाच्या प्रजातीचा देखील समावेश आहे. ही गव्हाची बिजे अंतराळातून आणून चीनच्या धरतीवर त्या पिकांचे उत्पादन घेणार आहे. याचप्रमाणे चीनचे शास्त्रज्ञ अंतराळात भात, मका, सोयाबिन, तीळ, कापूस, टरबूज यासारख्या अनेक पिकांची देखील शेती अंतराळात करत आहे. 

अमेरिकेने देखील घेतले अंतराळात पीक

चीनच्या तुलनेत अमेरिका अंतराळात प्रयोग करण्यात अग्रगण्य राहिला आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा देखील अंतराळात शेती करत आहे. नासाने त्यांच्या अंतराळातील शेतीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हि़डीओला सोशल मिडियावर बरीच पसंती मिळाली होती. यामध्ये मुळ्याचे पीक 27 दिवसांत तयार झाल्याचं दिसून आलं आणि त्याचा रंग सर्वसाधारण मुळ्यापेक्षा थोडासा वेगळा होता. तसेच नासाने याआधी अंतराळात गहू आणि अनेक प्रकारच्या पिकांची शेती केली होती. 

चीन आणि अमेरिकेनंतर आता भारतदेखील अंतराळात शेती करणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच आता अंतराळातील ही पीकं कशी असणार याची उत्सुकता चीनसह जगभरातील लोकांना लागली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या ;

Mexico News: मेक्सिको हादरले! 45 बॅग्स अन् त्यात मानवी शरीराचे अवशेष; 7 बेपत्ता लोकांचा पोलीस करत होते तपास; प्रकरण नेमकं काय?

Source link