Iran Firing 5 Killed 10 Injured In Southwest Izeh City World Marathi News

  0
  8


  Iran Firing : इराणमधून (Iran) एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणमधील (Firing In Iran) सेंट्रल मार्केटमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इराणच्या अधिकृत शासकीय वृत्तवाहिनी IRNA ने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम इराणमधील इजेह शहरात (Izeh City) गोळीबाराची ही घटना घडली. येथील मार्केटमध्ये हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला, हल्ल्याचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेची माहिती देताना, वृत्तसंस्था IRNA ने सांगितले की, हल्लेखोर दोन मोटरसायकलवरून एजेह शहराच्या सेंट्रल मार्केटमध्ये पोहोचले आणि तिथल्या जनतेवर तसेच सुरक्षा दलांवर गोळीबार केला, ज्यात पाच लोक ठार झाले आणि किमान 10 जखमी झाले. मात्र, आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.

   

  Reels

   

   

   

   

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here