China Protest Against Covid Policy : चीनमध्ये शी जिनपिंग यांच्याविरोधात आंदोलन, कोविड पॉलिसीला विरोध
चीनमध्ये कोरोनाच्या निर्बंधाविरोधात नागरिक आक्रमक. चीनी सरकारच्या झिरो कोविड पॉलिसी च्या विरोधात नागरिकांचा मोर्चा. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये हिंसक झडप.