Mamta Kulkarni Documents Related To Actress Mamta Kulkarni Petition Are Missing Expressed Displeasure By Bombay High Court

0
20


Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) दाखल केलेल्या याचिके संबंधित कागदपत्रे गहाळ झाली आहेत. कागदपत्रांअभावी सुनावणी होत नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त केली आहे. आता पुढील सुनावणी दरम्यान कागदपत्रे सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

अभिनेत्री ममता कुलकर्णीवर अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप आहे. मात्र याबाबतची कागदपत्र गहाळ झाल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ममता कुलकर्णीवर दाखल असलेला अमली पदार्थांच्या तस्करीचा गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे. मात्र कागदपत्र गहाळ झाल्यामुळे तीन वेळा सुनावणी रद्द करावी लागली. आता सर्व पक्षकारांच्या मदतीने पुन्हा कागदपत्र बनवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

 

 

News ReelsSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here