Shah Rukh Khan React On Pathan Besharam Rang Song Controversy Marathi News

0
19


Pathaan Besharam Rang controversy : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटातील (Pathaan Movie) ‘बेशरम रंग’ (Beshram Rang Song) या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे. यावर नुकत्याच कोलकाता येथे झालेल्या 28 व्या कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शाहरूख खान म्हणाला की, “काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत आहेत. सिनेमा हे समाज बदलण्याचे माध्यम आहे.

या कारणावरून वाद सुरू झाला

पठाण सिनेमाचं पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ 12 डिसेंबर रोजी रिलीज झालं होतं. या गाण्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. शेअर केलेल्या या व्हिडीओमधील गाण्यात दीपिकाचा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक दिसत आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घातलेल्या बिकीनीच्या भगव्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला.

पाहा व्हिडीओ : 

News Reels

महत्त्वाच्या बातम्या : 

Besharam Rang Song: ‘अरेsss हे तर कॉपी’; शाहरुख, दीपिकाच्या ‘पठाण’मधील गाण्यावर नेटकऱ्यांनी साधला निशाणाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here