America Winter Storm : सुपर पॉवरवर सुपर सायक्लॉनचं संकट, हिमवादाळाने चिंता वाढली ABP Majha
एबीपी माझाच्या विकेंड स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत.. सुरुवात करुयात अमेरिकेतील एका बातमीनं… आजघडीला अमेरिकेतील ७० टक्के लोक एका मोठ्या संकटात सापडलेत. तुम्हाला वाटेल ही हे संकट कोरोनाचं असेल. पण तसं नाहीय. आज अमेरिकेवर इतिहासातील सर्वात मोठं संकट आलंय, कारण त्यांच्यावर झालाय सायक्लॉन अटॅक.. आता हा सायक्लॉन अटॅक म्हणजे काय? आणि त्याचे काय परिणाम होतात… पाहुयात..