Tridha Choudhury Video Hot Poses Given By Babita Of Ashram Wearing A Short Dress

0
22


Tridha Choudhury Video: छोट्या पडद्यावरील बोल्ड ब्युटिफूल अभिनेत्री म्हणून ‘आश्रम’ या वेबसिरीजमधील त्रिधा चौधरीचे (Tridha Choudhury) नाव घेतलं जातं. त्रिधा चौधरी जितकी सुंदर आहे तितकीच ती हॉट आहे आणि याची खात्री तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर मिळते. अलीकडेच तिचा आणखी एक व्हिडींओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओमध्ये त्रिधा चौधरी अशा पोझ दिल्या आहेत की त्यामुळे सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होतोय. 

त्रिधा चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने आपल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून एक पोस्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये ती तिची किलर स्टाईल दाखवत आहे. अभिनेत्रीच्या लूकबद्दल बोलायचे तर, तिने बेज रंगाचा ड्रेस घातला आहे आणि हा ड्रेस खूपच शॉर्ट आहे तसाच तो डीप नेक स्टाईलमधील आहे. 

 


या व्हिडीओमध्ये त्रिधा खूपच हॉट दिसत असून चाहते तिच्या हॉटनेसवर कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेत्रीने तिचे केस बांधले आहेत आणि  कानात चमकदार रिंग घातली आहे. तिच्या न्यूड लिप शेडमुळे आणि मादक नजरेमुळे ती अधिकच सुंदर दिसत आहे. 

Babita of Ashram: आश्रम वेब सीरिजमुळे रातोरात स्टार

‘आश्रम’, ‘आश्रम 2’ आणि ‘आश्रम 3’ या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलसोबत दिसणारी त्रिधा चौधरी रातोरात स्टार बनली. त्रिधाने या वेबसीरिजमध्ये बबिताची भूमिका साकारली होती जी खूपच बोल्ड होती. या वेब सीरिजमध्ये तिने बॉबी देओलसोबत खूप बोल्ड सीन्सही दिले होते. मात्र त्रिधासाठी हे सीन्स करणे सोपे नव्हते. ही गोष्ट खुद्द त्रिधाने एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती. तिने सांगितले होते की, इंटिमेट सीन दरम्यान ती खूप तणावात होती आणि नर्व्हस देखील होती, पण बॉबी देओलने तिला खूप मदत केली, यातून बाहेर काढलं. त्यामुळेच ती हे बोल्ड सीन्स देऊ शकली. 

‘आश्रम’साठी आपलं ऑडिशन झालं नसून प्रकाश झा यांनी आपलं त्याआधीचं काम पाहिलं होतं आणि त्या आधारावर, बबिताची भूमिका करण्यासाठी निवड केल्याचे त्रिधा चौधरीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

ही बातमी वाचा: 

 





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here